समजून घेऊयात मुलांच्या गरजा आणि
अधिकार यातील फरक
मुलांसोबत
काम करताना बाल हक्काची संकल्पना संपूर्ण माहित असणे, ती समजणे आणि प्रत्यक्षात
आणणे याची नितांत गरज आहे.किंबहुना मुलांसोबतच्या प्रेत्येक कामासाठी बाल हक्क हा
पाया आहे. ह्या पायावरच आपले काम उभे राहिले तर खऱ्या अर्थाने मुलांचे काम होईल.
खरं
तर बाल हक्कांची मूळ संकल्पना ही काही मानवी हक्कांपेक्षा वेगळी नाही. तो मानवी
हक्कांचाच एक भाग आहे परंतु आपल्या कुटुंबामध्ये समाजात मूल म्हणजे अजान अज्ञानी
आणि परावलंबी समजली जातात. अशा मुलाना हक्क असणे हे शब्दच काहीजणांनी विचित्र
वाटतील. जगातील आणि पर्यायाने भारतातील काही मुलांना हे हक्क आपापल्या सुरक्षित
समाजात , कुटुंबामध्ये सहज मिळतात. पण कठीण परिस्थितीत जगणाऱ्या अनेक मुलांना हे
मिळत नाहीत. अशा मुलांच्या विकासासाठी , भविष्यासाठी हक्क ही संकल्पना जास्त उचित
ठरते. अशा मुलांसाठीच बाल हक्क ही संकल्पना पुढे आली. आज जगभरातील बहुतांशी
राष्ट्रांनी ही संकल्पना मान्य करून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयन्त सुरु केले
आहेत.
गरज आणि हक्क यातील प्रमुख फरक
|
गरज
|
हक्क
|
|
·
गरज म्हटल्यावर पुर्ण होणे
/न होणे हे परिस्थितीवर अवलंबून राहू शकते.
|
|
|
|
|
|
|
|
|
|
संतोष शिंदे :- ९८६९०३०३८२
माझा इमेल :- write2santoshshinde@gmail.com
No comments:
Post a Comment